Wednesday, 8 February 2023

सा. सरळ बातमीदार यांच्या दिनदर्शिका -२०२३ चा लोकार्पण सोहळा संपन्न !

सा. सरळ बातमीदार यांच्या दिनदर्शिका -२०२३ चा लोकार्पण सोहळा संपन्न !

कल्याण, प्रतिनिधी : सा. सरळ बातमीदार यांच्या दिनदर्शिका -२०२३ चा लोकार्पण सोहळा  नुकताच स्व. गुरुवर्य नवनितानंद __ महाराज (मोडक महाराज) यांच्या भवानीनगर, कल्याण (प.) येथील आश्रमात मा. सचिन महाराज चांदे, प्रथमेश महाराज, आदरणीय रविंद्र घोडविंदे सर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाहतूक कल्याण - मा. महेश मो. तरडे, प्रसिद्ध व्यवसायिक मा. जगदिश शेठ, जेष्ठ पत्रकार संतोष होळकर, भाटेजी, संपादक सचिन बुटाला, कार्यकारी संपादक प्रकाश संकपाळ, सहसंपादक नारायण सुरोशी तसेच पत्रकार, भक्तगण यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

सचिन महाराज चांदेजी व प्रथमेश महाराज यांनी सा. सरळ बातमीदार च्या पुढील वाटचालीसाठी आशिर्वाद दिला तर मा. वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश तरडे, उद्योगपती जगदिश शेठ, पत्रकार संतोष होळकर, भाटेजी व उपस्थित पत्रकार व भक्तगण यांनी शुभेच्छा दिल्या.



No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...