Wednesday, 26 April 2023

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीचा विजय निश्चित !

खोकेंच्या धनशक्तिला कृउबा समिती निवडणूकित जनशक्तीने उत्तर मिळेल - *आमदार उदयसिंग राजपूत*

*कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीचा विजय निश्चित*

कन्नड, अखलाख देशमुख, दि २६ : केंद्रासह राज्यात सत्तेचा कसा गैरवापर होत आहे, याचा अनुभव प्रत्येकजण घेत आहे. जन्मापासून मरणापर्यंत प्रत्येक गोष्टीला कर लावून महागाई वाढली आहे. जनता आता खोकेंच्या धनशक्तिला या निवडणूकित जनशक्तीने उत्तर मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवा आणि आर्थिक आमिषाला बळी न पडता, आपल्याला कामी कोण येईल, ते पाहावे. शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्य लोकांना आम्ही उमेदवारी दिली आहे, त्यामुळे आशीर्वाद द्यावा, असे आवाहन कन्नडचे शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत यांनी केले.

कन्नड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीचा विजय निश्चित असून, भांडवलदार आणि कंत्राटी नेत्यांनी कन्नड बाजार समिती भकास केली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना न्याय देण्याचे आवाहन आमदार राजपूत यांनी केले.

यावेळी तालुकाप्रमुख संजय मोटे, माजी जि.प अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब शिंदे, माजी नगराध्यक्ष स्वाती कोल्हे, संतोष कोल्हे, माजी शिक्षण अधिकारी टी. पी. पाटील, रत्नाकर पंडित यांच्यासह महाविकास आघाडीचे उमेदवार उपस्थित होते.
 
*सहकारी संस्था - सर्वसाधारण मतदार संघ* ७ 

४) कदम पुंडलिक आबाराव (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
चिंचखेडा

१८) निकम संजय भिकनराव
(राष्ट्रवादी काँग्रेस)
नादरपूर

२०) पवार कल्याण बाबूराव
(राष्ट्रवादी काँग्रेस)
चापानेर

२३) पाटील संदीप तात्याराव
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
टाकळी अं

३०) मोहिते बाबासाहेब लक्ष्मण (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)
अंधानेर

३५) वेताळ कचरू मुकेश
(राष्ट्रवादी काँग्रेस) जैतखेडा

३६) शिंदे गणेश माधवराव
(शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) आडगाव जेहुर

*सहकारी संस्था (महिला राखीव)* २

४) पवार निर्मलाबाई मच्छिंद्रनाथ
(शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे) चापानेर

८) मातेरे सविताबाई साहेबराव
(शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे) जवखेडा - मोहाडी

*सहकारी संस्था (इतर मागासवर्गीय - ओबीसी)* १

३) वाघ गणेश लक्ष्मण
(शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे) उपळा - कालीमठ

*सहकारी संस्था ( विजा/ भजा - व्हीजेएनटी)* १

१) घुगे देवमन नारायण (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) साखरवेल वासडी

*ग्रामपंचायत सर्वसाधारण* २

१) गाडेकर प्रकाश रामभाऊ (राष्ट्रवादी काँग्रेस) चिमनापूर

८) पवार गीताराम सोपान
(शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे) जेहुर

*ग्रामपंचायत (आर्थिक दुर्बल घटक)* १

४) मगर राजेंद्र काशिनाथ
(शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे)  हिवरखेडा- चिखलठाण

*ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती - एससी एसटी* १

४) वाघ मोगल चिमाजी
(भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
कनकावतीनगर - रेल

*व्यापारी मतदार संघ* २
४) पांडे हुकूमचंद उत्तमचंद - कन्नड

५) शेजवळ भगवान आबाराव (सरपंच डोणगाव)

*हमाल / तोलारी मतदारसंघ* १
२) जाधव उत्तम विनायक - हसनखेडा

मतदान दिनांक
शनिवार, २८ एप्रिल २०२३
सकाळी ८ ते ४ वाजेपर्यंत

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...