🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
*वा || ढ| | दि || व || स*
*अ || भि || ष्ट || चिं || त || न*
जिवेत..... शरद: ..... शतम्
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*कासार कोळवण गावचे सुपुत्र, श्री शिवशक्ती उत्कर्ष मंडळाचे आधारस्तंभ, नवयुवकांची प्रेरणा, समाजसेवेचे उपासक आणि आमचे मार्गदर्शक*.....
*🙏वाढदिवस एका आदर्श व्यक्तिमत्वाचा*🙏
🔥 *कोटी सुर्या समान तळपणाऱ्या असामान्य कर्तुत्वाचा*.. 🔥
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
*◆नाविन्याचे प्रेरणास्थान...*
*◆युवकांचे मार्गदर्शक...*
*◆प्रचंड इच्छाशक्ति...*
*◆असामान्य प्रतिभाशक्ती...*
*◆ विविध सार्वजनिक क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी ...*
*◆चतुरस्त्र अष्टपैलु नेतृत्व...*
*◆आपल्या कर्तुत्वाने सर्वांना आपलेसे करणारे...*
*▪️सकलांचे प्रेरणास्थान...*
*समाजाला नवी दिशा देऊन एकसंघ, संघटित करण्यासाठी प्रयत्न करणारे आमचे परममित्र आदरणीय सन्माननिय श्री.मोहन कदम साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..*
*साहेब! आपणास उदंड आयुष्य लाभो आणि आपल्या किर्तीची मशाल सदैव धगधगती राहो ! हिच परमेश्वराच्या चरणी अगदी अंत:कारणापासून प्रार्थना! ..*🙏
*_एक सर्वसामान्य लोकांमधील असामान्य कार्यकर्ते, सर्वाच्या सुखदुःखात धावून जाणारे,_*
*त्यांच्या हृदयात स्थान निर्माण करणारे*
*_संघटनात्मक विकासातून इतिहास घडवणारे..._*
*🔥सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असून लहान -थोर अशा सर्व वयोगटातील लोकांशी समन्वय सांधणारे आपल्या दांडग्या अनुभवातून सर्व कामे लिलया पार पाडणारे... पद असो वा नसो समोर आलेल्या प्रत्येकाचा प्रश्न समजावून घेऊन, त्याची योग्य त्या पध्दतीने सोडवणूक करण्याच्या कलागुणांमूळे, लोकप्रिय म्हणण्यापेक्षा प्रत्येकाशी आपुलकीचे नाते निर्माण झालेले एक उमदे, सदाबहार व्यक्तीमत्व...*🔥
*आदर्शात आदर्श व्यक्तिमत्त्व, शैक्षणिक, सामाजिक कार्यात सदैव सर्वांपुढे असणारे, सर्वसामान्य परस्थितीवर मात करुन आपल्या अथक प्रयत्नांनी अशक्य गोष्टींना साध्य कसे करावे याचे उत्तम उदाहरण..._*
*_सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उत्तम योगदान असणारे, उत्कृष्ट संघटन कौशल्य असलेले, युवा पिढीचे आदर्श आणि युवावर्गाला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करणारे..._*
*ज्यांना आत्तापर्यंत अनेक राज्यस्तरीय पुरस्कार आणि सन्मान प्राप्त झाले आहेत*
******************************
*राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता*
*नोकरी:- पीडिलाईट इंडस्ट्रीज लिमिटेड, ३१ वर्ष सर्व्हिस*
*******************************
*⬇️⬇️राज्यस्तरीय प्राप्त पुरस्कार*⬇️⬇️
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
*🔥१)महाराष्ट्र भूषण रत्न पुरस्कार २०१५*
*🔥२)कोकण रत्न पुरस्कार २०१८*
*🔥३)नेताजी सुभाषचंद्र बोस भारत सन्मान पुरस्कार २०१८*
*🔥४) राष्ट्रपिता महात्मा गांधी शांतिदुत पुरस्कार २०१८*
*🔥५)मानवी हक्क , राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता, महाराष्ट्र शासन प्रमाणपत्र*
*🔥६)छत्रपती संभाजी राजे कर्तव्य गौरव पुरस्कार २०१८*
*🔥७)सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०१९ पुणे*
*🔥८)संत गाडगेमहाराज समाज भूषण पुरस्कार २०१९*
*🔥९)इंडियन आयकॉन अवॉर्ड २०१९*
*🔥१०)नॅशनल पुरस्कार २०१९*
*🔥११)महाराष्ट्र हरितसेना सदस्य महाराष्ट्र शासन* .
*🔥१२) महाराष्ट्र सन्मान पुरस्कार, शिर्डी*
*🔥१३) भारत अस्मिता राष्टीय गौरव पुरस्कार २०१९*
*🔥१४) वर्ड हेल्थ ऑर्गनिझशन ,करोना योद्धा , २०२०*
*🔥१५) आदर्श वार्ताहर , कोविड योद्धा २०२०*
*🔥१६) भारतीय महाक्रांती सेना, कोविड योद्धा २०२०*
*🔥१७) सत्यवादी ह्यूमन राईट्स ,मानवी मूल्य, हक्क जोपासणारी संघटना , सन्मान पत्र,२०२०*
*🔥१८) स्वयंभू मार्लेश्वर प्रतिष्ठान, कोवीड योद्धा.*
*🔥१९).पोलीस तपास - करोना योद्धा*
*🔥२०) जनशक्तीचा दबाव- सन्मान पत्र*
*🔥२१) प्रेस इनफोरमेशन ब्रू - कोविड सन्मान पत्र*
*******************************
*💐१)आदर्श महाराष्ट्र* *पत्रकार*
*💐२)महाराष्ट्र पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य सदस्य*
*💐३)उपसंपादक*
*कोकण दीप*
*💐४)बोला मुंबई*
*पत्रकार* ,
*💐५)आंतरराष्ट्रीय मानव अधिकार राजदूत संघटना, ग्लोबल पीस कौंशिल , भारतीय महाक्रांती सेना, व यु .एन. न्यूज २४ संलग्न.*
*माहिती अधिकार , पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण सेना*
*पदभार:- मीडिया हेड*
*🙏"समाज सेवा हीच खरी ईश्वर सेवा" या संत वचनाला जागून आपण निरंतर समाज सेवा करत आहात, आपल्या कडून खूप काही आम्हालाही शिकायला मिळत आहे. साहेब ! सामाजिक कार्यात झोकून देणारे आपले आदर्श व्यक्तीमत्व युवकांना मार्गदर्शन करुन, समाज परिर्वतन करून, आपण खूपच मोठे कार्य करीत आहात आम्हाला अभिमान आहे साहेब ! आपण नेहमीच पुढे जावे आणि यशाचे सर्वोच्च शिखर गाठावे हीच ईश्वर चरणीं प्रार्थना.. आपणांस पुढील वाटचालीस माझ्याकडून खूप साऱ्या भरघोस शुभेच्छा*
🌹🌹🌹🌹🌹
*-शुभेच्छुक-_*👏🏻
*नंदकुमार गुरव*
No comments:
Post a Comment