Saturday, 15 April 2023

"भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर" यांना ठाणे जिल्हा माहिती कार्यालयात अभिवादन !

"भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर" यांना ठाणे जिल्हा माहिती कार्यालयात अभिवादन !

ठाणे, दि. १४ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त ठाणे जिल्हा माहिती कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 
प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी नंदकुमार वाघमारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणा मुळे स्वच्छतेचा बोजवारा.. घनकचरा विभागाचे उपायुक्त  कोकरे कोकलत आहेत कर्मचारी घरी बसून पगार घेत आहेत.. कल्याण प्र...