Wednesday, 26 April 2023

कोल्हापूर जिल्हाचे नेते मा.महादेवराव उर्फ आप्पा महाडिक व माजी आमदार मा.अमल महाडिक यांना अनेकांकडून शुभेच्छा !

कोल्हापूर जिल्हाचे नेते मा.महादेवराव उर्फ आप्पा महाडिक व माजी आमदार मा.अमल महाडिक यांना अनेकांकडून शुभेच्छा !

मुंबई, (समीर खाडिलकर /शांताराम गुडेकर) -
               कोल्हापूर जिल्हाचे नेते मा.महादेवराव उर्फ आप्पा महाडिक व माजी आमदार मा.अमल महाडिक यांची भेट घेऊन नुकताच छत्रपती राजाराम साखर कारखाना या निवडणुकीत विजयी प्राप्त केलाबदल  शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मा.सचिनदादा बल्लाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ.जोतीताई पाटिल, माजी गोकुळ संचालक मा.दिपकदादा पाटिल, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुरामा हळदणकर, माजी सभापती मा.बापू पाटिल, माजी सभापती मा.बबनराव देसाई, अशोक कदम, प्रतापराव सुर्यवशी, सिध्देश कोरगांवकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी छत्रपती राजाराम साखर कारखाना या निवडणुकीत विजयी प्राप्त केलाबदल अनेकांनी अभिनंदनसह शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...