Wednesday, 26 April 2023

औरंगाबाद ग्रामीण, पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा गौरव करून त्यांना मा. पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह व प्रशंसा पत्र प्रदान!

औरंगाबाद ग्रामीण, पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा गौरव करून त्यांना मा. पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह व प्रशंसा पत्र प्रदान!

पोलीस अधीक्षक कार्यालय औरंगाबाद ग्रामीण येथील खालील नमूद अंमलदार यांनी त्यांच्या मागील 15 वर्षीच्या सेवाकालावाढीत अति उत्कृष्ट शेरे, बक्षिसे व प्रशंसापत्र घेऊन सेवाभिलेख उत्कृष्ट ठेवल्या बद्दल तसेच उत्कृष्ट गुन्हे तपास केल्याबद्दल त्यांना मा पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी त्यांच्या सेवाकाल वाढीचा गौरव करून त्यांना मा. पोलीस महा संचालक यांचे सन्मान चिन्ह व प्रशंसा पत्र प्रदान केले आहे.
1) जयदत्त भवर उप विभागीय पोलीस अधिकारी औरंगाबाद ग्रामीण
2) रामेश्वर रेंगे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा 
3) संजय लोहकरे पोलीस निरीक्षक वैजापूर
4) मच्छिंद्र सुरवसे पोलीस निरीक्षक शिल्लेगाव 
5) गणेश मुळे ASI
6) रवी लोखंडे HC 
7) सचिन ढवळे HC
8) श्रीमंत भालेराव HC
9) योगेश तरमाळे PC
 

वरील पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्राप्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे माननीय मनीष कलवानिया  पोलीस अधीक्षक यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.


No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...