खासदार संपर्क कार्यालय, मुक्ताईनगर भाजपा तर्फे महामानवास अभिवादन...
मुक्ताईनगर, अखलाख देशमुख, दि १४ : भारतरत्न डॉ.बी.आर.आंबेडकर यांच्या जयंती निमित्त खासदार संपर्क कार्यालय, मुक्ताईनगर येथे स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांसह खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी *डॉ.आंबेडकर* यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह भाजपा विधानसभा क्षेत्र प्रमुख ललित महाजन, तालुकाध्यक्ष प्रफुल जवरे, माजी नगराध्यक्ष सौ.नजमा तडवी, कैलास वंजारी, शहराध्यक्ष पंकज कोळी, सचिन पाटील,अतुल महाजन ई. उपस्थित होते.
No comments:
Post a Comment