Sunday, 9 April 2023

प्रदिप वाघ यांचे रुपेश फसाळे यांनी रेखाटले हुबेहुब चित्र !

प्रदिप वाघ यांचे रुपेश फसाळे यांनी रेखाटले हुबेहुब चित्र !

जव्हार, जितेंद्र मोरघा -

प्रत्येक माणसामध्ये कोणताना कोणता छंद असतो असाच एक वाकडपाडा गावातील रुपेश फसाळे यांनी आपल्या चित्रकलेचा छंद जोपासला आहे.

रुपेश फसाळे हा उच्च शिक्षण घेऊन मुंबई मध्ये रोजगाराच्या निमित्ताने वास्तव करत असुन त्यास चित्रकलेची आवड आहे, क्रांतिकारक, महापुरुषांच्या प्रतिमा अतिशय सुंदर प्रकारे रेखाटन करत आहे, कुठल्याही प्रकारचे चित्रकलेचे शिक्षण न घेता देखील अतिशय सुंदर चित्र तो काढत आहे, त्यामुळे रुपेश चे कौतुक होत आहे.मोखाडा पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप वाघ यांचे त्यांनी हुबेहुब चित्र रेखाटले असुन प्रदिप वा यांनी फसाळे यांचे कौतुक केले असून भविष्यात रुपेशला सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका !

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका ! ** उरणमध्ये भाजपच्या स्थानिक नेतृत्वा ...