शहर व जिल्हा कॉंग्रेस कमिटी तर्फे महत्मा ज्योतीराव फुले यांची जयंती उत्साहात साजरी !
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि ११ : आज दिनांक ११ एप्रिल २०२३ रोजी औरंगाबाद शहर व जिल्हा कॉंग्रेस कमिटी तर्फे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.कल्याण काळे, शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ लिडर,किरण पाटील डोणगांवर,भाऊसाहेब जगताप, एकबालसिंग गिल, निलेश अंबेवाडीकर, अनिस पटेल, डॉ.पवन डोंगरे, संतोष भिंगारे, आसमत खान, दिपाली मिसाळ, अशोक डोळस, अतिश पितळे, अनिल माळोदे, महेंद्र रमंडवाल, हेमा पाटील, रेखा राऊत, अंकिता विधाते, अरुण शिरसाठ, मोहित जाधव, शिला मगरे, प्रमोद सदाशिवे, शेख रईस, शिवा गवळे, सय्यद युनुस, बाबुराव कवसकर, वैशाली तायडे, रमाकांत गायकवाड, उमाकांत खोतकर, असित सरोदे, मयुर साठे, विनोद उंटवाल आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment