Tuesday, 11 April 2023

सिल्लोड येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी झाली !

सिल्लोड येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी झाली ! 

सिल्लोड, अखलाख देशमुख, दि ११ : येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी झाली. यावेळी कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. शहरातील महात्मा ज्योतिबा फुले चौकातील नामफलकास कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ना. अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांनी संवाद साधून महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, न.प.तील शिवसेना गटनेता नंदकिशोर सहारे, नॅशनल सुत गिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, विशाल जाधव, नगरसेविका शकुंतलाबाई बन्सोड, नगरसेवक सुधाकर पाटील, मतीन देशमुख, जितू आरके, बबलू पठाण, माजी उपनगराध्यक्ष संजय आरके, नारायण फाळके, फहिम पठाण, आरेफ पठाण, राजेंद्र बन्सोड, संतोष धाडगे, ज्ञानेश्वर कुदळ, मंजितराव भाग्यवंत, जगन्नाथ कुदळ, भावराव दुधे, दिलीप वाघ, अशोक कांबळे, सतीष कुलकर्णी, सुनील जैस्वाल, विनायक कुदळ, राजेंद्र जाधव अशोक राऊत, सचिन गोरे, भगवान ढोके, योगेश कुदळ, देवराव भाग्यवंत, भगवान राऊत, वैभव बन्सोड आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न !

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे  वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समार...