जिजाऊ महोत्सव आयोजित नालासोपारा येथे आधार कार्ड शिबीर संपन्न...
वसई, प्रतिनिधी : निलेश आप्पा सांबरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पुर्ण महिना सेवा उपक्रमांचे वसई तालुक्यात जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले आहे.
आधार कार्ड शिबीराअंतर्गत आधार कार्ड पॅन कार्ड शी लिंक करणे, नविन आधार कार्ड, आधार कार्ड दुरूस्ती, मोबाईल नंबर लिंक करणे, बायोमेट्रिक करणे इत्यादी सेवा देण्यात आले.
या उपक्रमास नागरीकांचा उत्सुर्फ प्रतिसाद मिळाला.
यावेळी आधार कार्ड शिबीराचे उध्दघाटन शहरप्रमुख समीर गोलांबडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी तालुकाप्रमुख हर्षालीताई खानविलकर महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक, उपशहरप्रमुख महेश निकम, विभागप्रमुख गणेश मुनगेकर व स्थानिक जिजाऊ संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment