Monday, 10 April 2023

अनिस रामपुरे यांची पोलिस हक्क संरक्षण संघटनेच्या औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती |

अनिस रामपुरे यांची पोलिस हक्क संरक्षण संघटनेच्या औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती |

औरंगाबाद  दि १० :-  पोलीस हक्क संरक्षण संघटनेच्या औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्ष पदी अनिस रामपुरे यांची
नियुक्ति करण्यात आली आहे. 

अनिस रामपुरे हे वृत्तपत्राचे छायाचित्रकार व पत्रकार आहेत, त्यांना शहराची चांगली
माहिती आहे, त्यामुळे याचा उपयोग‌पोलिस हक्क संरक्षण संघटनेस नक्कीच होईल म्हणून त्यांची ही नियुक्ती करण्यात
आली आहे. अनिस रामपूरे यांना नियुक्ती पत्र संस्थापक अध्यक्ष विनोद अण्णा भोसले, अय्युब खान, शेख अनिस
अहेमद, काजी नाजीमोद्दीन यांच्या हस्ते‌ देण्यात आले. तसेच अनिस रामपुरे यांची पोलिस हक्क संरक्षण संघटनेच्या
जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मित्र परिवारातून अभिनंदन करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !!

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : SVEEP कार्यक्रमांतर्गत उरण त...