Sunday, 16 July 2023

आडगाव येथे संत सावता महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी !!

आडगाव येथे संत सावता महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी !!

चोपडा, (प्रतिनिधी) : तालुक्यातील आडगाव येथे संत सावता माळी यांची पुण्यतिथी उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आले. सकाळी सावता महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व महाप्रसाद तसेच सायंकाळी गावात दिंडी व वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. माळी समाज मित्र मंडळाने यासाठी विशेष परिश्रम घेतले. यावेळी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व नागरिक तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका !

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका ! ** उरणमध्ये भाजपच्या स्थानिक नेतृत्वा ...