के. के. इंटरनॅशनल स्कूल, जळगाव ॲबकस शिबिराचे आयोजन !!
जळगाव, प्रतिनिधी : के. के. इंटरनॅशनल स्कूल जळगाव शहरातील एक प्रख्यात स्कूल असून ह्यांच्या कडून दरवर्षी मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने निरनिराळे उपक्रम राबविले जातात.
मुलांचा मानसिक, शारीरिक व शैक्षणिक विकास उत्तम व्हावा यासाठी शाळेचे शिक्षक भरपूर मेहनत घेतात. असाच उपक्रमाअंतर्गत शुक्रवार दिनांक १३ ऑक्टोबर २०२३ रोजी पालकांसाठी अबॅकस व वैदिक मॅथ या विषयी माहिती देण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आले.
या शिबिरात अनिल यांनी कोथळसर सर व अमर जंगले सर अबॅकस व वैदिक मॅथ या विषयी सविस्तर माहिती दिली, या शिबिरास पालकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
No comments:
Post a Comment