कल्याण, प्रतिनिधी :- स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या वतीने विरार येते 19 ते 22 नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 33 वी. राज्य स्केटिंग स्पर्धेत कल्याणच्या देवांश राणे ने 200 मीटर व 100 मीटर मध्ये 1 सुवर्णपदक व 1 रौप्यपदक पटकावले तर आस्था प्रकाश नायकर हिने 15000 रिंक एलिमीनेशन रेस व 10000 रोड पॉईंट to पॉईंट मध्ये 2 रौप्यपदक मिळवले आस्था ने 17 वर्षाखालील वयोगटात ही कामगिरी केली आणि अशी कामगिरी करणारी आस्था ही ठाणे जिल्ह्यातील पाहिली खेळाडू ठरली. आस्था ही लोक कल्याण पब्लिक या शाळेत 8 वीत शिकत असून तिला शाळेतील मुख्याध्यापक - शिक्षक आणि आई-वडिलांचेही सहकार्य मिळत आहे तसेच स्केटिंग असोसिएशन राज्य अध्यक्ष पुष्पेंद्र सिंग, अश्विन कुमार, पवन ठाकूर यांचे मारगदर्शनाखाली आस्था सराव करत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
बंदर, गोदी कामगारांसाठी पाच वर्षांचा बोनस करार !!
बंदर, गोदी कामगारांसाठी पाच वर्षांचा बोनस करार !! ** उचल वजा करून मिळणार रक्कम, मागणी अखेर मान्य उरण दि १३, (विठ्ठल ममताबादे) : ...
-
भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्राम पंचायतीच्या गुरुचरण जागेवरिल अतिक्रमण सरकारी मोजणीत झाले निश्चित !!भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्राम पंचायतीच्या गुरुचरण जागेवरिल अतिक्रमण सरकारी मोजणीत झाले निश्चित !! भिवंडी, काल्हेर ग्रामपंचाय...
-
कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणा मुळे स्वच्छतेचा बोजवारा.. घनकचरा विभागाचे उपायुक्त कोकरे कोकलत आहेत कर्मचारी घरी बसून पगार घेत आहेत.. ...
-
विरारच्या उत्कर्ष विद्यालयात दुमदुमला मराठी भाषेचा जागर !! विरार प्रतिनिधी/ पंकज चव्हाण 'भाषा हे संस्कृतीचे बलस्थान असतं...
No comments:
Post a Comment