राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष श्री.किरण पावसकर यांनी दिवाळीनिमित्त मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली सदिच्छा भेट !
मुंबई , प्रतिनिधी : शिवसेना पक्षाचे शिवसेना सचिव, प्रवक्ते तसेच राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष किरण पावसकर यांनी दिवाळीचे औचित्य साधून महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी सदिच्छा भेट घेतली व माननीय मुख्यमंत्री यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या तसेच या भेटी दरम्यान विविध विकासात्मक कामाबाबत चर्चा झाली. यावेळी पावसकर याच्या सोबत अनेक मान्यवर उपस्थित होते.
(छाया -समीर खाडिलकर)
No comments:
Post a Comment