Tuesday, 23 January 2024

नेताजी सुभाषचंद्र बोस, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन !!

नेताजी सुभाषचंद्र बोस, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन !!
 

     अलिबाग, प्रतिनिधी :- महान स्वातंत्र्यसेनानी आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त  त्यांच्या प्रतिमेस आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

     यावेळी उपजिल्हाधिकारी (सा. प्र.) विठ्ठल इनामदार, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक,नायब तहसीलदार श्री यादव तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील  कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !!

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !! ** नागरिकांकडून जाहीर कौतुक अंबरनाथ, विशाल कुरकुटे : ...