Friday, 8 November 2024

तारीख पण सांगितली आणि मंदिर पण बनविले‌ - स्मृती इराणी 

आज कल्याण पूर्व मतदारसंघातील उमेदवार सौ. सुलभा गणपत गायकवाड यांच्या मतदारसंघात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या वेळी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी उपस्थित होत्या. 

यावेळी महिला कार्यकर्ते व पदाधिकारी यांना मार्गदर्शन करताना माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केंद्र सरकारच्या उपलब्धीबद्दल सांगितले कोरोना लसी पासून राममंदिर सर्व कार्याची माहिती सांगताना त्यांनी महाराष्ट्रात विकासासाठी महायुतीचे सरकार येणे आवश्यक आहे, तसेच लव्ह जिहाद बद्दल सुध्दा सांगून सावध रहाणे आवश्यक आहे. तसेच कल्याणच्या उमेदवार सौ. सुलभा गणपत गायकवाड यांचा कल्याणी म्हणून या मतदारसंघात आमदार गणपत शेठ गायकवाड यांचे कार्य, त्यांचा मतदारसंघातील नागरिकांशी असलेला दांडगा जनसंपर्क तसेच गणपतशेठ यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी सुध्दा 
व ते तसेच 

No comments:

Post a Comment

उरण मध्ये आर्थिक फसवणूकीचे सत्र सुरूच ; ग्रामस्थांना साडेतीन कोटींचा गंडा !!

उरण मध्ये आर्थिक फसवणूकीचे सत्र सुरूच ;  ग्रामस्थांना साडेतीन कोटींचा गंडा !! ** १५ ते २० दिवसात पैसे डबल करण्याचे दाखविले जाते आमिष. ** वार...