Saturday, 2 August 2025

"शेख फाउंडेशन"च्या 'महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी रियाज आतिक चंदू' यांची निवड ...

"शेख फाउंडेशन"च्या 'महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी रियाज आतिक चंदू' यांची निवड ...

कल्याण -(महेंद्र उर्फ अण्णा पंडीत) : *शेख फाउंडेशन* या अराजकीय संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी *रियाज आतिक चंदू* यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष गुलनाज शेख, शेख फाउंडेशनचे मुख्य ट्रस्टी मुश्ताक शेख यांनी रियाज  चंदू यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांचेवर संघटनेच्या प्रदेश सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रियाज चंदू यांची प्रदेश सचिव पदी निवड झाल्याने त्यांच्यावर समाजातील विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...