Friday, 19 December 2025

धक्कादायक..! **उपचाराचे बील एक दिवसाचे ! २.५०,००० उत्तर गरीब उत्तर भारतीय बांधवा कडुन रिध्दी विनायक हॉस्पिटल ने उकळले पैसै...

धक्कादायक..! **उपचाराचे बील एक दिवसाचे ! २.५०,००० उत्तर गरीब उत्तर भारतीय बांधवा कडुन रिध्दी विनायक हॉस्पिटल ने उकळले पैसै...

*हॉस्पिटल चे कर्मचारी हि उध्दटपणे बोलतात...*

*शिवसेनेच्या महिला शहरप्रमुख रुचिताताई नाईक मदतीसाठी आल्या धावुन...*

नालासोपारा :- नालासोपारातील उत्तर भारतीय बांधवास विजेचा शॉक लागल्याने उपचारासाठी रिध्दी विनायक हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी नेण्यात आले.

परंतु शस्त्रक्रिया व उपचाराचे एक दिवसाचे तब्बल २.लाख पन्नास हजार रूपये लावल्याचा प्रताप या हॉस्पिटल ने केला आहे.
यावेळी शिवसेना महिला शहरप्रमुख रुचिताताई नाईक यांना संपर्क करताच त्वरित मोफत रुग्णवाहिका सेवा देत व हॉस्पिटल मधुन रूग्णास डिस्चार्ज घेण्यास मदत करत मदतीचा हात दिला.
हॉस्पिटल चे कर्मचारी हा उध्दटपणे बोलतात मोफत अँम्बुलन्स आहे तर तुम्हीच पेशंट वरुन खाली आणायचा तुमचेच काम आहे आमचे वॉर्ड बॉय नाही भेटणार तसेच हॉस्पिटल ची चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...