भारतीय संस्कृती साठी समर्पित भारत मातरम राष्ट्रपीठ - डॉ रोहताश जमदग्नि !
मुंबई (मोहन कदम/शांताराम गुडेकर)
भारतीय संस्कृती साठी समर्पित भारत मातरम राष्ट्रपीठ हे गत १६ वर्षापासून भारतीय संस्कृती संरक्षण एवं संवर्धना प्रति कार्यरत वंदनीय संस्था वैदिक संस्कृती प्रचार तथा प्रसार करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहे.भारत मातरम् राष्ट्पीठ नवी दिल्ली संस्थेचे संस्थापक डॉ रोहताश जमदग्नी द्वारा,संत शिरोमणी स्वामी विवेकानंद जयंती अर्थात राष्ट्रीय युवा दिवस पूर्वसंध्येला भारत मातरम् राष्ट्रपीठ नवी दिल्ली मुख्यालय राष्टकुंज येथे आयोजित वार्षिक बैठक पश्चात पत्रकारांना संबोधित करण्यात आले.भारत मातरम् राष्ट्रपीठ नवी दिल्ली संस्थेचे सूत्रधार डॉ.समशेर जमदग्नी सुप्रसिद्ध भारतवादी साहित्यकार तथा वर्तमान प्रयागराज अपर आयुक्त यांच्या प्रेरणेतून भारत विश्वगुरू बनण्यासाठी सतत प्रयत्न सुरू आहेत.
No comments:
Post a Comment