Wednesday, 11 March 2026

ग्रुप ग्रामपंचायत जासई तर्फे महिला दिन साजरा !!

ग्रुप ग्रामपंचायत जासई तर्फे महिला दिन साजरा !!

उरण दि ११, (विठ्ठल ममताबादे) :
जासई येथे महिला दिन साजरा करून विधवा,परितक्य्या,घटस्फ़ोटित महिलांना आर्थिक सहाय्य  ५०००/— धनादेश व कचरा कुंडिचे वाटप करण्यात आले. नवनिर्वाचित रायगड जिल्हा परिषद सदस्य डॉ मनीष पाटील तसेस पंचायत समिती सदस्या निर्मलातई घरत यांचा सत्कार ग्रामपंचायत वतीने करण्यात आला. 

सरपंच संतोषशेठ घरत उपसरपंच सृष्टी अमर म्हात्रे सर्व सदस्य, ग्रामपंचायत अधीकारी  पालकर, ग्रामपंचायत सदस्य आदित्य घरत,धिरज घरत, सुदर्शन पाटील, सुलोचना घरत, अश्वीनी नाईक, जयश्री घरत, हर्षदा तांडेल, प्रतीक्षा म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते

No comments:

Post a Comment

वालधुनी नदी पुनर्जीवित करण्याबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या सोबत महत्वपूर्ण बैठक !!

वालधुनी नदी पुनर्जीवित करण्याबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या सोबत महत्वपूर्ण बैठक !! कल्याण, प...