Saturday, 15 August 2020

माणगाव ग्रामीण रुग्णालयात डिजिटल क्ष-किरण यंत्राचे पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते वितरण !!

माणगाव ग्रामीण रुग्णालयात डिजिटल क्ष-किरण यंत्राचे पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते वितरण !!


     बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) रायगड जिल्ह्यातील माणगाव ग्रामीण रुग्णालयात पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते  डिजिटल क्ष-किरण यंत्राचे वितरण करण्यात आले.   
         यावेळी उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर, माणगाव तहसिलदार प्रियंका कांबळे-आयरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रदीप इंगोले, डॉ.डोईफोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.परदेशी, श्री.सुभाष केकाणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री.राऊत, माणगाव ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सेस व तेथील अन्य कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे  विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !! युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलें...