२५०० शाळांमधुन आर्य ग्लोवल स्कूल ने एज्युकेशन वर्ल्ड ने विस्तारित केलेल्या सात प्रकारात पुरस्कारांचा गौरव प्राप्त केला !!
कल्याण, प्रतिनिधी : "एज्युकेशन वर्ल्ड" ही एक नामांकित संस्था आहे जी शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे . त्यांचा एक उपक्रम म्हणजे प्री-केजी ते पदवी महाविद्यालय पर्यंत शिक्षण आणि शैक्षणिक संस्थांच्या शैक्षणिक क्षेत्रात विविध योगदानाबद्दल त्यांचा सम्मान आणि पुरस्कार देणे.
हो मस्था एका छोट्या छोट्या रिक्रनिंग प्रक्रियेच अनुसरण करते आणि अशा विविध श्रेणींमध्ये जसे की "रिडिंग कल्चर, उत्कृष्ट नेतृत्व पालक शिक्षक विद्यार्थी व्यस्तता", "बजेट रकुल आणि इतर बर्याच शाळामध्ये रैंक देण्यासाठी भिन्न मेट्रिक्स आहेत.
सन २०२०-२१ मध्ये २५०० शाळांमधुन आर्य ग्लोवल स्कूल ने एज्युकेशन वर्ल्ड ने विस्तारित केलेल्या सात प्रकारात पुरस्कारांचा गौरव प्राप्त केला आहे .लिटिल आर्यनने भारतातील सर्वात आदरणीय "Early Childhood Education Brand" आणि तीन इतर श्रेणीमधी, आर्य गुरुकुल नांदिवली ने "Best Co-Ed Day School " तसेच सेंट मेरीज स्कूल ने 'बजेट स्कुल मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करून गौरविण्यात आले आहे .
आजच्या साथीच्या काळात एज्युकेशन बर्ल्डने मंगळवार १६ फेवुवारी २०२१ रोजी आर्य गुरुकुल नांदिवली कल्याण येथे पुरस्कार वितरण सोहळा घेतला यावेळी शाळेचे चेयरमेन भरत मल्लिक. एज्युकेशन वर्ल्ड चे सीइओ भावेन शाह व शाळेतील शिक्षक उपस्तीत होते


No comments:
Post a Comment