Saturday, 13 November 2021

कल्याण येथील सेक्रेड हार्ट स्कुलमध्ये बाल दिन जल्लोषात साजरा !!

कल्याण येथील सेक्रेड हार्ट स्कुलमध्ये  बाल दिन जल्लोषात साजरा !!


कल्याण, ऋषिकेश चौधरी : कोविड मुळे बऱ्याच दिवसापासून विद्यार्थ्यांना खेळ खेळायला भेटले नाही  लॅपटॉप, टॅब, मोबाईल या पासून दूर नेण्यासाठी व खेळ खेळण्यासाठी आज  बाल दिवसानिमित्त आज सेक्रेड हार्ट स्कुल, कल्याण येथे विद्यार्थ्यांसाठी विविध खेळाचे , मुव्ही, मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.


यात फुटबॉल, बास्केटबाल, बैलगाडी, बलून बॅलन्स, हडल्स, टनेल क्रॉसिंग, बोलीं हुलाहुप, द कृड्स मुव्ही अशा विविध 30 ते 35 खेळांचे आयोजन आज बाल दिवसानिमित्त सेक्रेड हार्ट शाळेच्या परिसरात आयोजन करण्यात आले अलंबिन अँथनी संथाचालक सेक्रेड हार्ट स्कुल, प्राचार्य, सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांकडून या खेळांचा आनंद लुटण्यात आला अशी माहिती विनिता राज मुख्याध्यापिका यांनी दिली. ......

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...