Friday, 5 November 2021

"महाराष्ट्र राज्य परिवहनमंत्री व संसदीय कामकाजमंत्री ॲड. डॉ.अनिल परब" यांची शिवसेना प्रणित महाराष्ट्र विद्युत जनरल कामगार सेना पदाधिकारी यांनी घेतली सदिच्छा भेट !!

"महाराष्ट्र राज्य परिवहनमंत्री व संसदीय कामकाजमंत्री ॲड. डॉ.अनिल परब" यांची शिवसेना प्रणित महाराष्ट्र विद्युत जनरल कामगार सेना पदाधिकारी यांनी घेतली सदिच्छा भेट !!

मुंबई, (समीर खाडिलकर /शांताराम गुडेकर) :

      आज बलिप्रतिपदा व दीपावली पाडव्या निमित्ताने 'शिवसेना प्रणित महाराष्ट्र विद्युत जनरल कामगार सेना अध्यक्ष माननीय श्री. कुणाल सरमळकर' यांच्या मार्फत मे. रिलायन्स एनर्जी लेबर कॉन्ट्रॅक्टर्स कामगार युनियन प्रमुख पदाधिकारी यांनी महाराष्ट्र राज्य परिवहनमंत्री व संसदीय कामकाजमंत्री ॲड. डॉ. अनिल परबसाहेब यांची सदिच्छा भेट घेत दीपोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या .

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...