आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनच्या माध्यमातून अस्मिता लाळगे यांची मोफत हृदयरोग शस्त्रक्रिया संपन्न. !!
"नाव : अस्मिता अमोल लाळगे; वय : ११ वर्षे ; पत्ता : अंबरनाथ"
कल्याण, बातमीदार : कु.अस्मिता लाळगे हिला चालताना दम लागत असे. आणि छातीत त्रास होत असल्यामुळे त्यांनी जवळपास 3 ते 4 वर्षांपासून वाडिया, ज्युपिटर असे अनेक हॉस्पिटलमध्ये त्यांनी तपासणी केली. डॉक्टरानी त्यांना हृदयाशी संबंधित चाचण्या करण्यास सांगितल्या. यामध्ये ईसीजी, टू डी इको करण्यात आली. रिपोर्ट मध्ये अस्मिताला हृदयाला होल आहे असे सांगण्यात आले. परंतु हॉस्पिटल वाले फक्त ऑपरेशनची तारीख वर तारीख देत होते. परंतु अस्मिताचे ऑपरेशन काही झाले नाही.
अस्मिता लाळगे त्यांचे कुटुंबीय हताश झाले होते. अशा वेळी व्हाट्सअप ग्रुप वर आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशनची माहिती त्यांना मिळाली. आरोग्यम् धनसंपदा फौंडेशनचे अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांच्याशी संपर्क केला. अस्मिता लाळगे यांना तेरणा हॉस्पिटल ला जाण्यासाठी सांगितले. 'आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील' यांनी हॉस्पिटल मध्ये कॉल वर सांगितले.
अस्मिता लाळगे यांची परिस्थिती नसल्याकारणाने पुढील उपचार आपल्या हॉस्पिटलमध्ये मोफत झाले पाहिजे. त्यांना सर्व रिपोर्ट घेऊन हॉस्पिटल नेरुळ या ठिकाणी जाण्यास सांगितले. तेरणा हॉस्पिटल मध्ये अस्मिताला त्या दिवशी ॲडमिट करण्यात आले. तिचे सर्वे रिपोर्ट बघून परत डॉक्टरांनी त्यांना टू डी इको चा रिपोर्ट मोफत करून घेतला .डॉक्टरनी त्यांना ऑपरेशनचा काही धोखा नाही आहे. आणि डॉक्टरांनी दोन, तीन दिवसात तिची बॉडी फिटनेस करून. तिची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया सक्सेसफुल झाल्यानंतर अस्मिताला तीन चार दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवून सुट्टी करण्यात आली अस्मिता लाळगे यांना हॉटेलमध्ये सर्व उपचार मोफत मध्ये करण्यात आले. अस्मिता लाळगे आता त्यांच्या परिवारासोबत ठणठणीत आहेत.
अस्मिता लाळगे यांच्या कुटुंबीयांनी 'आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील' यांचे खूप खूप आभार मानले.
जितेंद्र पाटील : 9970219877 / 8169741997
No comments:
Post a Comment