Sunday, 21 November 2021

वांद्रे (पूर्व) नौपाडा येथे बॉक्स क्रिकेट सामन्याचे पारितोषिक वितरण श्री. कुणाल सरमळकर यांच्या शुभहस्ते संपन्न !!

वांद्रे (पूर्व) नौपाडा येथे बॉक्स क्रिकेट सामन्याचे पारितोषिक वितरण श्री. कुणाल सरमळकर यांच्या शुभहस्ते संपन्न !!


मुंबई, (समीर खाडिलकर /शांताराम गुडेकर ) :

           हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून वांद्रे (पूर्व) नौपाडा येथे बॉक्स क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते.या  सामन्याचे उदघाटन व नाणेफेक निर्णय आणि पारितोषिक वितरण मान. श्री. कुणाल सरमळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सर्व मान्यवरांनी अंतिम विजयी तसेच अंतिम उपविजयी संघाचे अभिनंदन करत  पुढील वाटचालीबद्दल शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न !

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे  वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समार...