Thursday, 13 January 2022

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचा ठेकेदार याचा भोंगळ कारभार नागरिकांचे आरोग्य धोक्यात !!

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचा ठेकेदार याचा भोंगळ कारभार नागरिकांचे आरोग्य धोक्यात !!


कल्याण, हेमंत रोकडे : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचा घनकचरा उचलण्याचे काम एन बी एन कंपनीला ठेका देण्यात आला आहे. ठेकेदार रतिश नायर याला महापालिकेच्या परीसरातील कचरा उचलून  डम्पिंग करायचा काम देण्यांत आला आहे. मात्र कल्याण पूर्व विठ्ठलवाडी स्टेशन समोर रोडवर कचऱ्याने भरून तीन दिवसापासून या गाड्या उभ्या ठेवल्याने परिसरात दुर्गःधी मुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. 

विशेष म्हणचे पालिका क्षेत्रात रोज कोव्हीडचे रुग्ण वाढत आहेत. मात्र ठेकेदाराचे कामचुकारपणा करत असल्याने नागरिकां मधून संताप व्यक्त होत आहे. मात्र ठेकेदार याबाबत पालिकेवर खापर फोडत आपली बाजू झटकत असल्याने. जागरूक नागरिकांना कडून रात्रीत याबाबत विडिओ वायरल झाल्याने काँट्रॅक्ट्रर रात्री  खडबडून जागा झाला आणि या गाड्या काढण्याचे काम सुरु केले.

No comments:

Post a Comment

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न !

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे  वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समार...