कल्याण, बातमीदार : भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक साई शिवाजी शेलार यांचा वाढदिवस त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी अनेक मान्यवर, कार्यकर्ते, नागरिक, महिला मंडळ, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित नागरिकांनी फुलगुच्छ देऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच साई शेलार यांच्या वतीने सर्व मान्यवरांचे आभार मानण्यात आले. साई शेलार हे नेहमी समाजकार्यामध्ये सक्रिय असतात. लोकांच्या समस्या तात्काळ सोडण्यिचा प्रयत्न करतात. सर्व नागरिकांनी त्यांना आशीर्वाद देऊन पुढील वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा दिल्या.
सौजन्य ; इंडिया टी. व्ही. न्युज नेटवर्क, कल्याण

No comments:
Post a Comment