बल्याणी येथील आदिवासी महिलेची 65 हजार रुपयाला फसवणूक !
*गर्भपिशवीचे ऑपरेशन झाले फेल*
मोहोने, संदीप शेंडगे : मोहोने येथील गणपती हॉस्पिटल मधे अदिवासी महिला गर्भपिशवीचे ऑपरेशन डॉक्टर अनिरुद्ध धोनी यांनी केले, ते सदर हॉस्पिटलच्या हलगर्जीपणाने अयशस्वी झाले, त्या करिता आवश्यक ती रक्कम पण आपण दिली होती, असा आरोप सदर महिला यांनी केला आहे. या साठी सदर महिलेने आपली व्यथा वंचित बहुजन आघाडीचे कल्याण पश्चिम अध्यक्ष संतोष गायकवाड यांना सांगितली असता,
*वंचित बहुजन आघाडीचे कल्याण पश्चिम अध्यक्ष संतोष गायकवाड यांनी आदिवासी महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी खडकपाडा पोलीस ठाण्यात सदर डॉक्टर वर कारवाई करण्यासाठी दिले निवेदन.*



No comments:
Post a Comment