Saturday, 5 November 2022

हातेरी ग्रामपंचायत सरपंच पदी रतन कोकाटे !

हातेरी ग्रामपंचायत सरपंच पदी रतन कोकाटे !


जव्हार, जितेंद्र मोरघा :

जव्हार तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या असुन जव्हार तालुक्यातील हातेरी ग्रामपंचायत मध्ये एकुण ५ उमेदवार रिंगणात होते त्यामध्ये नवनिर्वाचित सरपंच रतन कोकाटे याला ५३७ मत, जगदिश जंगली २८२ मत, अरुण भोये ११४ मत, दिपक वाघेरा ८९ मत ,गणेश दळवी ३६ मत यांना पिछाडी टाकत प्रचंड बहुमतांनी विजय मिळवल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करत एकच जल्लोष केला. नवनिर्वाचीत सरपंच रतन कोकाटे यांना ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...