मुंबई उपनगर, (शांताराम गुडेकर) :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीमान राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मा.श्री. अमितसाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते मा.श्री. योगेश परुळेकर यांच्या मार्गदर्शनने विभाग अध्यक्ष मा.श्री. गणेश चुक्कल यांच्या सहकार्याने मा.श्री. अमित जाधव यांच्या प्रयत्नाने घाटकोपर पश्चिम विभागातील सामाजिक कार्यकर्ते, कुणबी नेते, मनसैनिक श्री. शरद भावे (विशेष कार्यकारी अधिकारी -महाराष्ट्र शासन ) यांची बृहन्मुंबई महानगरपालिका "एन" वॉर्ड घाटकोपर रस्ते साधन सुविधा व आस्थापना विभागमध्ये "प्रभाग संघटक" पदी नियुक्ती झाली.
ही नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना अनेकांकडून अभिनंदनसह पुढील राजकिय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.


No comments:
Post a Comment