Monday, 26 December 2022

नालासोपारा येथिल CPL क्रिकेट स्पर्धेत हितेश मोरे 11 संघ विजयी..

नालासोपारा येथिल CPL क्रिकेट स्पर्धेत हितेश मोरे 11 संघ विजयी..

वसई, प्रतिनिधी :  नालासोपारा येथे आयोजित करण्यात आलेल्या CPL प्रीमियर लीग स्पर्धेत अखेरच्या सामन्यात हितेश मोरे 11 या संघ मालकाच्या संघाने गणेश शेलार या संघ मालकाच्या संघाचा पराभव करत प्रथम क्रमांक क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

शिवसेना महिला आघाडी नालासोपारा  शहर संघटक रूचिता नाईक यांच्या हस्ते विजेत्या संघाला पारितोषिक दिले.
उत्कृष्ट मालिकावीर हितेश मोरे उत्कृष्ट गोलंदाज दिपेश सकपाळ उत्कृष्ट फलंदाज हितेश मोरे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले...

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...