कासटवाडी ग्रामपंचायत मध्ये रोहोयो कामाला सुरवात !
जव्हार-जितेंद्र मोरघा
जव्हार तालुक्यातील ग्रुप ग्रापंचायत कासटवाडी मधील जयेश्र्वर, रामनगर येथे रस्त्याची साईट पट्टीच्या कामला सुरवात झाली असुन,यातुन लोकांना रोजगार हमीतुन रोजगार सुरु झाला आहे.या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन ग्रुप ग्रामपंचायत कासटवाडी लोकनियुक्त सरपंच कल्पेश विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ग्राम पं सदस्य मा .बाळू भोये, नितीन टोकरे, नितीन चौधरी , रोजगार सेवक किसन तुंबडा, अनिल उदार तसेच गावातील ग्रामस्थ या प्रसंगी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment