Tuesday, 3 January 2023

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड येथील कार्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी !

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड येथील कार्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी !

औरंगाबाद/सिल्लोड, अखलाख देशमुख, दि ३ :  येथील  कृषीमंत्री ना.अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

    यावेळी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, जि.प. माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, बाळासाहेबांची शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, नगरसेविका शकुंतलाबाई बन्सोड, फहिम पठाण, अशोक बन्सोड,  सुभाष बन्सोड, जगन्नाथ कुदळ, दुर्गादास काकडे, साहेबराव गोराडे आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...