Tuesday, 14 February 2023

६ वर्षांच्या खंडानंतर पुन्हा आपल्या भेटीस आला आहे वेरुळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव - २०२३.

६ वर्षांच्या खंडानंतर पुन्हा आपल्या भेटीस आला आहे वेरुळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव - २०२३. 

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि १४ : गायन, वादन आणि लोककलांनी भरगच्च असलेल्या, स्थानिक कलाकारांपासून ते जागतिक पातळीवरील दिग्गज कलाकारांच्या कलाविष्कारांनी भरलेल्या या कार्यक्रमाची सुरवात होत आहे १५ फेब्रुवारीपासून. 

आपणही जरुर सहभागी व्हा इतिहास, संस्कृती आणि लोककलेलच्या या जागरात.

टीप - वरील कार्यक्रमासाठी कुठलेही पासेस किंवा प्रवेश शुल्क नाही.

स्थळ: झांसी राणी पुतळा, क्रांती चौक, औरंगाबाद

No comments:

Post a Comment

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न !

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे  वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समार...