"शेतकरी महासंपर्क अभियान" कार्यक्रमास खासदार श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थिति !!
रावेर, अखलाख देशमुख, दि ९ : मौजे गहुखेडा (रावेर) येथे रावेर तालुका *भाजपा किसान मोर्चा* तर्फे आयोजित *"शेतकरी महासंपर्क अभियान"* कार्यक्रमास खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी उपस्थित राहून शेतकरी व भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्राकृतिक शेती व भरड धान्य, सेंद्रिय खत तसेच शेतकऱ्यांसाठी असलेल्या केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.
यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह उत्तर महाराष्ट्र किसान मोर्चा संयोजक सुरेश धनके, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, पद्माकर महाजन, जिल्हाध्यक्ष किसान मोर्चा नारायण बापू चौधरी, जिल्हा समन्वयक प्रधानमंत्री योजना समाधान पाटील, शिवाजी पाटील, अशोक भोईटे, मांगीलाल गिर, तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, भाजयुमो तालुकाध्यक्ष महेंद्र पाटील, किसान मोर्चा रावेर तालुकाध्यक्ष राहुल महाजन, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष यावल शाम पाटील, दुर्गादास पाटील, अहमद तडवी, माजी पं.स.सदस्य जुम्मा तडवी, पी.के.महाजन, निवृत्ती चौधरी, तालुका सरचिटणीस वासुदेव नरवाडे, विजय महाजन, संजय महाजन, सेंद्रिय शेती प्रवर्तक प्रकाश चोपडे, पुंडलिक जवरे, चेतन पाटील, सुधाकर कोळी, रामलाल चौधरी, संजीव तायडे, रतीलाल भोई, आनंद भालेराव, हर्षल पाटील, रमेश इंगळे, संजय चौधरी, दादाराव पाटील, श्री.अनिल कोळी, सचिन चौधरी, मधुकर कोल्हे, भवलाल चौधरी, धनंजय तायडे, सुहास कुलकर्णी व स्थानिक शेतकरी व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment