स्व.राजीव गांधी यांच्या स्मृती दिनी कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे अभिवादन आणि दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्ताने दहशतवाद व हिंसाचार दिवसाची घेतली प्रतिज्ञा !
कल्याण, नारायण सुरोशी : महापालिका मुख्यालयात आज दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त दहशतवाद व हिंसाचार विरोध दिवसाची प्रतिज्ञा घेण्यात येऊन स्व. राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त महापालिका सचिव तथा विभाग प्रमुख (माहिती व जनसंपर्क) यांनी स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यासमयी इतर महापालिका अधिकारी /कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते पंकज सिंग यांनी उपस्थित राहून दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची प्रतिज्ञा घेतली.
No comments:
Post a Comment