Wednesday, 14 June 2023

कार्ला गडावर आई -बाबा प्रतिष्ठान मुलुंड पूर्व आणि पंचरत्न मित्र मंडळ चेंबूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान- २०२३ संपन्न !

कार्ला गडावर आई -बाबा प्रतिष्ठान मुलुंड पूर्व आणि पंचरत्न मित्र मंडळ चेंबूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान- २०२३ संपन्न !

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
            आई -बाबा प्रतिष्ठान मुलुंड पूर्व आणि पंचरत्न मित्र मंडळ चेंबूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री.अनिल वैती यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या महाराष्ट्रचे श्रध्दास्थान असलेल्या एकविरा देवीच्या कार्ला गडावर स्वच्छता मोहिम नुकतीच पार पडली. 

या स्वच्छता मोहिमेत मराठी बिग बॉस फेम संतोष चौधरी (दादुस), पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) अध्यक्ष अशोक भोईर व सचिव प्रदीप गावंड, अतुल भोईर, रहिम शेख, रमेश पाटील, सेल्वराज नायडू, नीलम गांवड, सुशीलकुमार मिस्त्री, मॅथ्यू डिसूझा, विनोद पाटील, श्रावण पाटील यांच्या सह आई बाबा प्रतिष्ठान मुलुंड पूर्व आणि पंचरत्न मित्र मंडळ (रजिस्टर) चेंबूरचे अनेक पदाधिकारी, सदस्य आणि सभासद, हितचिंतक व अन्य अनेक मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !!

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : SVEEP कार्यक्रमांतर्गत उरण त...