Friday, 9 June 2023

नालासोपारातील विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यानचा बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गटात) जाहीर पक्ष प्रवेश...

नालासोपारातील विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यानचा बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गटात) जाहीर पक्ष प्रवेश...

वसई, प्रतिनिधी : महाराष्ट्राचे राज्याचे *मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब* यांचा विचाराने  प्रेरित होऊन आज नालासोपारा येथे मधिल विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जाहीर पक्ष प्रवेश केला.

शिवसेना उपनेते जिल्हा संपर्क प्रमुख आ.श्री रविंद्र फाटक साहेब यांच्या आशीर्वादाने व जिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर यांच्या सुचनेनुसार आणि उपजिल्हाप्रमुख जितेंद्र शिंदे, तालुकाप्रमुख सुदेश चौधरी उपतालुका प्रमुख अजित भाऊ खांबे यांच्या मार्गदर्शनखाली नालासोपारातील विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला.

वसई तालुक्यातील अनेक प्रलंबित विकासकामांना गती देण्याचे काम सरकारच्या माध्यमातून नक्की करण्यात येईल अशी ग्वाही यासमयी जिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर यांनी दिली.

यावेळी उपजिल्हाप्रमुख जितेंद्र शिंदे, तालुकाप्रमुख सुदेश चौधरी, उपतालुकाप्रमुख अजित भाऊ खांबे, महिला आघाडी उपतालुका प्रमुख महिला दिपाली राणे, महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक, यावेळी शहरप्रमुख विभाग प्रमुख, शाखा प्रमुख तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

प्रशासनाच्या आशीर्वादाने वनविभागात बेकायदेशीर कारभार?कल्याण तालुक्यातील बेपर्वा व निर्ढावलेल्या अधिकाऱ्यावर, नागरिक संतप्त !**

प्रशासनाच्या आशीर्वादाने वनविभागात बेकायदेशीर कारभार? कल्याण तालुक्यातील बेपर्वा व निर्ढावलेल्या अधिकाऱ्यावर , नागरिक संतप्त !** ...