कुसुमताई झोले यांच्या वाढदिवसा निमित्त कुपोषित बालकांना पोष्टीक आहार वाटप !!
जव्हार, जितेंद्र मोरघा :
मोखाडा तालुक्यातुल कुसुमताई झोले जि. प. सदस्या यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र खोडाळा येथे कुपोषित बालकांना पौष्टिक आहार वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी भाऊसाहेब चत्तर तालुका आरोग्य अधिकारी, बोरसे भाऊसाहेब, विमलताई कोथे अंगणवाडी मूख्यसेविका, परिसरातील अंगणवाडी सेविका व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी आणि कुपोषित बालके व माता तसेच मिलिंदभाऊ झोले, भाजपा आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष पालघर, उमेशजी येलमामे उपसरपंच खोडाळा, नामदेवजी पाटील, लीनाताई कोडिलकर, अनिलजी येलमामे, आनंद शिंदे मा. उपसरपंच किनिस्ते, वैभव मुकणे, प्रितमभाऊ काळे, जितेंद्र हमरे, हनुमंत गवारी, नरेश झोले व कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment