बळीराज सेना राज्य कार्यकारणी व प्रदेश व जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका जाहीर !!
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या राजकीय पक्ष बळीराज सेना याची आज पक्ष अध्यक्ष तरूण तडफदार आक्रमक नेतृत्व श्री.अशोक वालम याच्या अध्यक्षतेखालील जम्बो कार्यकारणी दिनांक ९ जुलै २०२३ रोजी गावस्कर हाॅल, दादर पूर्व, मुंबई येथे हजारो कार्यकर्त्यां समोर जाहीर करण्यात आली आहे.
राज्य उपाध्यक्ष पदी श्री. कृष्णा कोबनाक,सुरेश भायजे, सरचिटणीस पदी प्रकाश तरळ, संभाजी काजरेकर, नंदकुमार मोहिते, हर्षाली धाडवे, कोषाध्यक्ष, चिटणीस पदी मनोज पवार, उपनेते पदी रमेश कानावले, अँड.चंद्रकांत कोबनाक,हदत्ताराम घोगले, धनंजय किनगावकर, गणेश डांगे, किसन डीके, राजाराम ढोलम, संदीप तांबट, प्रभाकर धनावड़े, संतोष टक्के, चंद्रकांत कोकमकर, संजय गोंधळी, बबन कांबळे, सत्यजीत नार्वेकर, मनोहर पवार, सोनू शिवगण, आत्माराम बाईंत, संदीप गावडे, केशव भातडे, प्रथमेश गावणकर, देवळेकर,विश्वनाथ रक्ते, सखाराम माळी, ज्ञानदेव खांबे, हरिश्चंद्र पाटील, सखाराम पोटले, दत्ताराम मांडवकर, कृष्णा सुर्वे, महेश पारदुले, शांताराम जायगडे, प्रेमनाथ ठोंबरे, दयानंद चिंचवलकर,शांताराम जाधव, अनिल मोंडे, अनंत इरमल, संतोष निवातें, मानसी धनावडे ,रोहिणी साळवी, दशरथ डांगरे, वासुदेव साळवी, मनोहर घुमे, बबनराव उँड़रे, शिवाजी माईंन, महेश पेंढारी, अनंत नाचरे, अशोक करंजे, मधुकर सोलकर, विजय मांडवकर, सूर्यकांत पागडे, राजेंद्र जोशी, महेश आंगने, अरविंद वजिरकर, किसन किंजले, सूर्यकांत पागडे, गणेश भगत, प्रकाश चाँदीवडे, भास्कर कारे, विलास कांबले, अंकुश रेवाळे, प्रताप सावंत, संतोष वारणकर, सुभाष हुमणे, अशा सर्व कार्यकर्त्यांवर जबाबदारी देण्यात आल्यानंतर मा. अध्यक्ष श्री.अशोक दादा वालम यांनी मार्गदर्शन करताना संपूर्ण महाराष्ट्रात व कोकणात, मुंबईसह उपनगरात आगामी महानगर पालिका, जिल्ह्य परिषद, लोक सभा, विधान सभा निवडणूकी करीता संघटन मजबूत करून सज्ज होण्यास आवाहन करण्यात आले आहे. सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांना यानिमित्ताने अनेकांनी अभिनंदनसह शुभेच्छा दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment