Monday, 16 October 2023

गोळीबारची आई संतोषी माता !!

गोळीबारची आई संतोषी माता !!

घाटकोपर, प्रतिनिधी : घाटकोपर पश्चिम येथील जय संतोषी माता सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ यांनी गोळीबारची आई संतोषी माता मुर्ती स्थापन केली आहे. यंदा मंडळाचे दुसरे वर्ष आहे. मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर, उपाध्यक्ष बळीराम मोरे, सेक्रेटरी मनोज बालगुडे, खजिनदार राजू खातू, प्रसिध्दी प्रमुख निलेश मोरे हे आहेत. यावेळी तिथे भेट देऊन मुंबईतील ख्यातनाम पत्रकार व छायाचित्रकार यांनी घेतलेले छायाचित्र__

.                                __गोळीबारची आई संतोषी माता__

(छाया -शांताराम गुडेकर, पार्क साईट विक्रोळी  )

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...