Friday, 10 November 2023

घाटकोपर विधानसभा पश्चिममध्ये सुगंधी उटणे वाटप !!

घाटकोपर विधानसभा पश्चिममध्ये सुगंधी उटणे वाटप !!

*शिवसेना नेते सचिव शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष खासदार मा.अनिल भाऊ देसाई यांच्या शुभहस्ते हस्ते शुभारंभ* 
 

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

             शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर पश्चिम विधानसभेच्यावतीने आज कक्ष पदाधिकाऱ्यांना दिवाळीनिमित्त घाटकोपर पश्चिम विभागात सुगंधी उटणे वाटप करण्यात येणार आले. त्याचे उद्घाटन शिवसेना नेते, सचिव शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष खासदार मान.अनिल भाऊ देसाई यांच्या शुभहस्ते सेना भवन येथे करण्यात आले. याप्रसंगी कक्षाचे सरचिटणीस विजय मालनकर, सचिव अशोक शेंडे, निखिल सावंत,खजिनदार देविदास माडये, सहसचिव वनिता पटेल, कार्यकारणी सदस्य बबन सकपाळ, घाटकोपर कक्ष विधानसभा संघटक अमित भाटकर, कक्ष उपसंघटक विश्वनाथ जाधव, कक्ष वार्ड संघटक १२९ प्रशांत शिंदे, कक्ष वार्ड संघटक १२८ शंकर तेली, कक्ष वार्ड संघटक १२३ राजेन्द्र पेडणेकर, कक्ष वार्ड संघटक १२४ यशवंत खोपकर आणि  घाटकोपर विधानसभा पश्चिम येथील पदाधिकारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन कक्ष विधानसभा संघटक अमित भाटकर यांनी केले होते.

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...