Tuesday, 12 November 2024

राम कदम यांचे सुपुत्र ओम राम कदम यांच्या हस्ते विक्रोळी पार्कसाईट येथील निवडणुक कार्यालयाचे उद्घाटन !

राम कदम यांचे सुपुत्र ओम राम कदम यांच्या हस्ते विक्रोळी पार्कसाईट येथील निवडणुक कार्यालयाचे उद्घाटन !

विक्रोळी, (केतन भोज) : घाटकोपर पश्चिमचे महायुतीचे उमेदवार राम कदम यांच्या विक्रोळी पार्कसाईट येथील निवडणुक कार्यालयाचे उद्घाटन आमदार राम कदम यांचे सुपुत्र ओम राम यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडले. 

भाजपचे घाटकोपर पश्चिम मंडळ अध्यक्ष अनिल निर्मळे यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी तुषार निर्मळ, संतोष विश्वकर्मा, प्रशांत कदम, निशांत पांगे, नवनाथ बाबा अहिरे, गिरीश नार्वेकर, राहुल घुगीकर, युवा कार्यकर्ते महेश गुप्ता, दिपक बाबा, तेजस पाष्टे इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...