Tuesday, 18 August 2020

पत्रकार, समाजसेवक विष्णु गुप्ता यांचे पुत्र पॉल याचा दुसरा वाढदिवस साजरा !!

पत्रकार, समाजसेवक विष्णु गुप्ता यांचे पुत्र पॉल याचा दुसरा वाढदिवस साजरा !!


वसई : नायगाव वसई येथे रहाणारे समाजसेवक व पत्रकार विष्णु गुप्ता यांचे पुत्र  याचा‌ २ रा वाढदिवस अत्यंत उत्साहात पण सर्व नियम पाळून साधेपणाने साजरा करण्यात आला.


नायगाव वसई येथील पत्रकार विष्णु गुप्ता व किर्ति गुप्ता हे दांपत्य परिसरात समाजासाठी झटणारे समाजसेवक अशी त्यांची ओळख आहे. अशा पत्रकार व समाजसेवक विष्णु गुप्ता यांचे पुत्र पॉल याचा दुसरा वाढदिवस काल १७ ऑगस्ट २०२० रोजी त्यांच्या रहात्या घरी साजरा करण्यात आला यावेळी त्यांचे सहकारी पत्रकार अहमद भाई, चर्चचे पास्टर, शेजारी, या सर्वांच्या उपस्थित सर्व नियम पाळून साधेपणाने साजरा केला. यावेळी उपस्थित सर्वांनी प्रार्थना करून पॉलला आशिर्वाद दिले.
यावेळी पॉलच्या दोन्ही आजी-आजोबा यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

उरण मध्ये आर्थिक फसवणूकीचे सत्र सुरूच ; ग्रामस्थांना साडेतीन कोटींचा गंडा !!

उरण मध्ये आर्थिक फसवणूकीचे सत्र सुरूच ;  ग्रामस्थांना साडेतीन कोटींचा गंडा !! ** १५ ते २० दिवसात पैसे डबल करण्याचे दाखविले जाते आमिष. ** वार...