शेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला दिले जीवदान ; अमोल भातडे या तरुणाचे होतंय अनेकांकडून कौतुक !
मुंबई : ( दिपक कारकर )
सोशल मीडियावर दररोज काही न काही व्हायरल होत असतं. हे व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओ नेटकर्यांच्या मनाला स्पर्श करून जातात.असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
या व्हिडीओत एक पक्षी ( कबुतर ) अमोल भातडे यांच्या ऑफिसमधील खिडकीत त्याचा पाय अडकल्याने भरारी घेण्यासाठी अतोनात प्रयत्न करत होता मात्र सुटका होत नव्हती,याक्षणी त्या पक्षाकडे अमोलचे लक्ष तिकडे वेधले आणि त्या कबुतराची सुटका केली.अमोल रत्नागिरी जिल्ह्यातील ( खंडाळा - गडनरळ ) गावचा सुपूत्र असून उत्तम कलाकार आहे.या पक्षाचे प्राण वाचवल्याने,अमोलचे त्यानं जोपासलेल्या सेवाभावी माणुसकीचे अनेकांकडून कौतुक होत आहे.

No comments:
Post a Comment