Tuesday, 2 April 2024

राष्ट्रीय कर्मचारी सेनातर्फे ॲक्सिस बँकेच्या कर्मचाऱ्यांना पगारात वाढ न झाल्यामुळे आंदोलन !!

राष्ट्रीय कर्मचारी सेनातर्फे ॲक्सिस बँकेच्या कर्मचाऱ्यांना  पगारात वाढ न झाल्यामुळे आंदोलन !!

मुंबई, (शांताराम गुडेकर/समीर खाडिलकर) :

           ॲक्सिस बँकेच्या कर्मचाऱ्यांनी पगारात वाढ न झाल्यामुळे राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष शिवसेना सचिव, प्रवक्ता, विभागीय संपर्क नेते, मा.आमदार श्री.किरण पावसकर आणि संयुक्त कामगार कृती समिती यांच्या नेतृत्वाखाली ॲक्सिस बँकेच्या मुंबईतील हेड ऑफिसवर महाराष्ट्रातील जवळपास चार हजार कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. 

यावेळी समर्थ कामगार संघटनेचे प्रवीण नलावडे, मनसेचे शैलेश पाटणकर आणि पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

म्हाडा व सिडकोच्या गृहनिर्माण योजनेत गुणवंत कामगारांनाही आरक्षण देण्यात यावे !!

म्हाडा व सिडकोच्या गृहनिर्माण योजनेत गुणवंत कामगारांनाही आरक्षण देण्यात यावे !! *** राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे मुंबई जिल्हाध्यक्ष  प्रभा...