Wednesday, 1 May 2024

घाटकोपर प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश जंगम यांच्यातर्फे जय बजरंग व्यायाम शाळेला विभागलातील जनतेच्या वापरासाठी व्हील चेअर व स्ट्रेचेरची भेट !!

घाटकोपर प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश जंगम यांच्यातर्फे जय बजरंग व्यायाम शाळेला विभागलातील जनतेच्या वापरासाठी व्हील चेअर व स्ट्रेचेरची भेट !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :
            घाटकोपर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.निलेश नामदेव जंगम यांच्यावतीने, व्हील चेअर व स्ट्रेचेर, जय बजरंग व्यायाम शाळा (भटवाडी, घाटकोपर) या संस्थेला विभागलातील जनतेच्या वापरासाठी भेट म्हणून देण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे पदाधिकारी व सभासद,श्री.भावेश चव्हाण,श्री.अजित चव्हाण,संतोष कोंकटी, राजेश चव्हाण, चंदू राणे, बाळू काकडे, संदेश खापरे, उदय चव्हाण, रमेश सुर्वे, सुरेश शिर्के, सागर सुर्वे आणि सुभाष कोकणे आदी उपस्थित होते. यानिमिताने घाटकोपर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.निलेश नामदेव जंगम यांचे स्थानिक जनतेकडून कौतुक होत असून त्यांचे अनेकांनी आभार मानून त्यांना पुढील कार्यास त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

कोकण कट्टा व श्री स्वामी समर्थ विश्वकल्यान केंद्र (आपटे फाटा स्वामी मठ) आयोजित श्रावण मास शुभारंभनिमित्त शैक्षणिक सोहळा संपन्न !!

कोकण कट्टा व श्री स्वामी समर्थ विश्वकल्यान केंद्र (आपटे फाटा स्वामी मठ) आयोजित श्रावण मास शुभारंभनिमित्त शैक्षणिक सोहळा संपन्न !! आदिवासी वि...